कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मोहरे
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

योजना व अभियाने

राबविले जाणाऱ्या योजना व अभियाने

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP)

ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य.

एक गाव – एक जलस्रोत योजना

पाण्याचे स्रोत एकत्रित करून पाणीटंचाई दूर करणे.

हर घर जल योजना

प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करणे.

ई-ग्रामस्वराज योजना

ग्रामपंचायतींचे डिजिटायझेशन व पारदर्शक कारभार.

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

मुलींच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी जनजागृती.

सौर उर्जेवर आधारित पथदीप योजना

ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जेचा वापर करून पथदिवे बसवणे.

आरोग्यवर्धिनी केंद्र योजना

गावात प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे केंद्र सुरू करणे.

जन सुविधा योजना

ग्रामस्थांना पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.

जिल्हा वार्षिक योजना

– जिल्हास्तरावर निधी मिळवून विविध विकासकामे राबविणे.

जल जीवन मिशन

प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणे.

उज्ज्वला योजना

महिलांना मोफत गॅस सिलिंडर व स्वच्छ स्वयंपाक इंधन देणे.

माहिती आधिकार

माहितीचा अधिकार नागरिकांचा मूलभूत हक्क आहे

माझं गाव, सुंदर गाव अभियान

गावात स्वच्छता, हरितीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम.

कुष्ठरोग निर्मूलन अभियान

आरोग्य सेवांद्वारे कुपोषण व आजारांवर नियंत्रण.

संपूर्ण स्वच्छता अभियान

गावात स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन आणि शौचालये बांधणे.

माझी वसुंधरा अभियान

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्ती मोहिम.

स्वच्छता अभियान

गावात स्वच्छता राखण्यासाठी, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय निर्मितीसाठी.

जलयुक्त शिवार अभियान

जलसंपदा संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन.

उज्ज्वला अभियान

स्वच्छ इंधनासाठी ग्रामीण महिलांना एलपीजी कनेक्शन देणे.

आयुष्मान भारत अभियान

आरोग्य सुविधा आणि विमा योजनांसाठी जनजागृती.

स्वास्थ्य जागृती अभियान

रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्याबाबत माहिती देणे.

शिक्षण अभियान

मुलांचे शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी.

श्रमदान अभियान

ग्रामस्थांनी स्वेच्छेने गावातील विकासकामांसाठी हातभार लावणे.